Ad will apear here
Next
हसरे जग भाग १ व २
हसण्याने चेहऱ्यावरच्या चिंतारेषा दूर होतात. निखळ करमणूक, हास्य यामुळे माणसाला निरोगी आरोग्य लाभायला मदत होते. माणसाचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणे. जो माणूस जगण्याकडे खेळकर दृष्टीकोनातून पाहतो, तो मनुष्य जगण्यातली सगळी संकटे, खाचखळगे लीलया पेलू शकतो. त्यातून सहीसलामत पार पडतो.

मुळात हसणे ही गोष्टच मुळी ताणावरचा उतारा आहे. कित्येक तासांचा ताण क्षणभराच्या हसण्याने दूर करू शकतो. हास्य निखळ हवे, हे निखळ हास्य तुम्हाला ‘हसरे जग’ हे मारुती यादव लिखित पुस्तक वाचून नक्की मिळेल. यात तुम्हाला विविध विनोदी किस्से, कथा आणि लेख वाचायला मिळतील आणि ते वाचताना तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटेलच याची खात्री आहे.

प्रकाशक : अनुराधा प्रकाशन
पाने : २४०
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZXCBP
Similar Posts
हसा आणि आनंदी राहा! आयुष्य मजेत जगण्यासाठी हसतमुख राहणं फार महत्त्वाचं असतं. नकारात्मकता चहूबाजूंनी अनेक माध्यमांतून आपल्यावर कोसळत असताना, सकारात्मकतेने जीवनाला सामोरं जाणं अत्यावश्यक आहे. सकारात्मकता अंगी बाणवण्यासाठी छानपैकी खळखळून हसणं हे फार जरूरीचं आहे. ‘हसरे जग - भाग १ आणि २’ हे दोन भाग लिहून मारुती यादव यांनी वाचकांना
आलटून पालटून सामाजिक, राजकीय व धार्मिक अपप्रवृत्तींवर व्यंगचित्राद्वारे प्रहार करता येतो. ‘मनाला झालेला आनंद हाच त्या व्यंगचित्राचा अर्थ’ असे वर्णन करणारे मधुकर धर्मापुरीकर यांना ही आनंद ‘आलटून पालटून’मधून वाचकांमध्येही वाटला आहे.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language